Nuksan Bharpai 2023: शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या जिल्ह्यांना सरकारकडून नुकसान भरपाई वाटप होणार आहे.
- कोकण विभागासाठी 2.64 कोटी रुपये
- नाशिक विभागासाठी 36 कोटी 95 लाख रुपये
- नागपूर विभागासाठी 1156 कोटी रुपये
- पुणे विभागासाठी 44 कोटी 38 लाख रुपये
- औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी रुपये
- अमरावती विभागासाठी 1196 कोटी रुपये
येथे क्लिक करून पहा जिल्ह्यानुसार किती मदत मिळणार आणि शासन निर्णय