CM New Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय.! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यात 1 लाख रुपये जमा केले जाणार
CM New Scheme: मित्रांनो, आपले सरकार समाजातील सर्व घटकांना लक्षात घेऊन अनेक नवीन योजना आणत आहे. यामध्ये आपले सरकार मुली आणि महिलांसाठी नवनवीन योजना आणण्यासाठी सदैव तत्पर असते. आता नवा निर्णय घेण्यात आला आहे की, तुमच्या कुटुंबात मुलगी असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. आता हे एक लाख रुपये कसे मिळवायचे, कुठे अर्ज करायचा … Read more