Pension Yojana: पेन्शन योजने अंतर्गत सरकारला शिफारस किंवा अहवाल सादर करण्यासाठी सेवानिवृत्त B.P.S अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करण्यात आली आहे.
१) श्री. सुबोध कुमार, बी.पी.एस. (निवृत्त) अध्यक्ष
२) श्री. के. पी. बक्षी, बी.पी.एस. (निवृत्त) सदस्य
३) श्री. सुधीर कुमार श्रीवास्तव, बीपीएस (निवृत्त) सदस्य
४) संचालक, लेखा आणि कोषागारे (सचिव) Pension Yojana
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा