phonepe, google pay, paytm या ॲपवरून पाठवलेले पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले आहेत, तर या पद्धतीने मिळवा पैसे परत

phonepe: नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आजकाल upi चा वापर खूप वाढला आहे. आता तुम्ही google pay, phone pay, paytm सारख्या वेगवेगळ्या अॅप्सद्वारे कोणालाही सहज पैसे पाठवू शकता. आणि कोणाकडूनही पैसे घेऊ शकतात.

पण तुमच्याकडून एखाद्या व्यक्तीला चुकून पैसे गेले तर तुमचे पैसे परत मिळू शकतील का? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तर मित्रांनो, चुकून पाठवलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. यासाठी आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची माहिती घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

 

येथे क्लिक करून पहा चुकून दुसऱ्याला पैसे गेल्यावर परत कसे मिळवायचे

 

मित्रांनो, जर तुम्ही चुकून दुसऱ्याच्या upi वर पैसे पाठवले असतील, तर तुम्ही ज्या ॲप्लिकेशनद्वारे पैसे पाठवले आहेत त्या ॲप्लिकेशनच्या कस्टमर सपोर्टला मेसेज करून त्या व्यक्तीला कळवावे लागेल. आणि तिथे तुम्ही त्या व्यक्तीला तुम्हाला माझ्याकडून चुकून पैसे पाठवण्यात आले आहेत. कृपया करून ते पैसे मला परत करा.. या पद्धतीचे तुम्ही विनंती करू शकता. परंतु पुढील व्यक्ती ते पैसे परत करण्यास तयार नसल्यास, तुम्ही त्याची तक्रार करा. तक्रार खालील प्रमाणे करावी

  1. सर्वप्रथम npci च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
    आणि what we do टॅबवरील upi पर्यायावर क्लिक करा.
  2. मित्रांनो, इथे तुम्हाला dispute redressal mechanism चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. मित्रांनो जर तुम्हाला येथे व्यवहाराचे तपशील भरण्यास सांगितले असेल तर तपशील प्रविष्ट करा.
  4. तपशील प्रविष्ट केल्यानंतर, जिथे कारण विचारले जाते, चुकीच्या पद्धतीने दुसर्या खात्यात हस्तांतरित केले जाते.
  5. या सगळ्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.phonepe

 

येथे क्लिक करून पहा चुकून दुसऱ्याला पैसे गेल्यावर परत कसे मिळवायचे

 

बँकेशी संपर्क साधा

मित्रांनो वरील सर्व गोष्टी करूनही तुमच्या तक्रारीचे निराकरण झालेले नसेल. त्यामुळे तुम्हाला बँकेशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता ज्याद्वारे पेमेंट पाठवले गेले होते आणि ज्या बँकेत पैसे गेले होते.

तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही google pay, phone pay, paytm सारख्या ॲप्स द्वारे upi वर चुकून दुसऱ्याला पाठवलेले पैसे परत मिळवू शकता.v

Leave a Comment

error: Content is protected !!