PM Kisan Ineligible List 2023: पी एम किसान योजनेच्या अपात्र यादी नाव पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा,
- सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जा https://pmkisan.gov.in/VillageDashboard_Portal.aspx
- त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे राज्य, तालुका, गाव असे विचारले जाईल त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित माहिती भरा.
- त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा आणि पी एम किसान योजनेची अपात्र यादी पहा