PM Kisan Ineligible List 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारकडून पी एम किसान योजनेमध्ये नेहमीच नवनवीन बदल केले जात आहेत. या बदलामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरत आहेत. आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. तुम्ही 15 व्या हप्त्यासाठी पात्र आहात की अपात्र खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.
अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेअंतर्गत देशभरातील गोरगरीब शेतकऱ्यांना एका वर्षाला 6 हजार रुपये दिले जात आहेत. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना 14 हप्ते मिळाले आहेत. आता शेतकऱ्यांना लवकरच 15 वा हप्ता मिळणार आहे.
15 वा हप्ता मिळवण्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांना बँकेचे आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. तरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 2 हजार रुपये मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केले नाही ते शेतकरी अपात्र ठरले जाणार आहेत.PM Kisan Ineligible List 2023
अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा