Pm kisan labharthi yadi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 14 हप्ते मिळाले आले आहेत.
पीएम किसान लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर आता लवकरच शेतकऱ्यांना 15 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये दिले जाणार आहे. त्याचबरोबर हे 200 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाव पाहण्यासाठी खालील प्रोसेस पूर्ण करा.
पी एम किसान लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्यानंतर त्या ठिकाणी सर्वप्रथम राज्य निवडा, त्यानंतर जिल्हा त्यानंतर जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका, त्यानंतर ब्लॉक आणि शेवटी तुमच्या गावाचे नाव निवडून गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची लाभार्थी यादी पाहायला मिळेल.Pm kisan labharthi yadi