PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांनो आता 15 वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, त्यासाठी करावे लागेल तुम्हाला हे काम

PM Kisan Samman Nidhi Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 14 हप्ते आले आहेत. आता शेतकरी 15व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा 15वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

 

पी एम किसान 15वा हप्ता लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रत्येक 4 महिन्यांनी 2000 रुपये 3 हप्त्यांमध्ये अशा प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जाते. त्याचबरोबर आता पुढील हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार अशी शक्यता आहे.

पीएम किसन सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

शेतकऱ्यांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुरुवातीला तुमची ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचीई केवायसी पूर्ण नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांना ई केवायसी करायची आहे त्यांनी खालील कागदपत्रे जोडून पीएम किसान पोर्टलवर केवायसी करून घ्यावी. केवायसी करण्यासाठी शेतकरी नोंदणीसाठी अधिकृत साईटची मदत घेऊ शकतात.PM Kisan Samman Nidhi Yojana

 

पी एम किसान 15वा हप्ता लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

इकेवायसी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीच्या नोंदी क्रमांक
  • बँक खाते झेरॉक्स
  • आधार कार्ड झेरॉक्स

शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यामध्ये हप्ता न येण्याचे दुसरे आणखीन कारण सुद्धा असू शकतात. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस योजनेचा फॉर्म भरतात त्यावेळेस फॉर्म भरताना तुमच्या नावामध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी. तुमच्या आधार कार्ड मध्ये किती जन्मतारीख किंवा चुकीचे नाव असेल तर ते दुरुस्त करूनच फॉर्म साठी देणे. देखील तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता.PM Kisan Samman Nidhi Yojana

पी एम किसान 15वा हप्ता लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!