PM Kisan Yojana: महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वात जास्त लाभार्थी कोणत्या जिल्ह्यात आहेत ते खालील प्रमाणे.
- अहमदनगर मध्ये 5.17 लाख आहेत.
- सोलापूरमध्ये 4.54 लाख आहेत.
- कोल्हापूर मध्ये 4.06 लाख आहेत.
- बीड व पुण्यात 3.89 लाख आहेत.
- नागपूर मध्ये 1.50 लाख आहेत.
- नाशिक मध्ये 3.85 लाख आहेत.
- छत्रपती संभाजी नगर मध्ये 3.26 लाख आहेत.
- यवतमाळ मध्ये 2.77 आहेत. PM Kisan Yojana