Post Office New Scheme: फक्त 50 रुपये गुंतवणूक करून मिळवा 35 लाख रुपये, लगेच पहा पोस्टाची भारी योजना..!!

Post Office New Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजनातून 35 लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला दररोज फक्त पन्नास रुपयांची बचत करावी लागेल. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 55 वर्षाच्या आत असावे. त्याचबरोबर या योजनेत कमीत कमी गुंतवणूक दहा रुपये काढता येते. आणि जास्तीत जास्त गुंतवणूक दहा लाखापर्यंत करता येईल.

त्याचबरोबर ही योजना तुम्हाला तीन वर्षानंतर सोडूनही देता येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर वयाच्या 19 व्या वर्षी दहा लाख रुपयांची योजना घ्यायची असेल तर, तुम्हाला 55 वर्षासाठी 1515 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल. याचा अर्थ असा आहे की, गुंतवणुकीदारांना दररोज या योजनेत 50 रुपये भरावे लागतील. अशाप्रकारे तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनेतून उपस्थित लाखापर्यंतचा नफा मिळू शकतो.

त्याचबरोबर या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये देखील विचारपूस करू शकता.Post Office New Scheme

error: Content is protected !!