Post office Yojana: आनंदाची बातमी! आता पोस्टाच्या या योजनेतून पती-पत्नीला 9,250 ते 18,500 रुपये मिळणार, पहा सविस्तर माहिती..!!

Post office Yojana: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत संयुक्त खाते उघडावे लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. आणि या योजनेच्या माध्यमातून पती-पत्नी दोघांना व्याज म्हणून महिन्याला 9,250 रुपये मिळतील.

या योजनेमध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम तेवढीच राहते. आणि संयुक्त खात्यांमध्ये सर्व खातेदारांचे समान समभाग असतात. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही छोटी खाती देखील उघडू शकता.

यासाठी, फक्त 10 वर्षांवरील व्यक्ती मासिक उत्पादन योजना खाते उघडू शकतात. आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचे खाते किंवा स्कीम सहज उघडू शकता.

अधिक तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही फक्त जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता. आणि त्याचबरोबर अधिक महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा.

error: Content is protected !!