Ration Card Update 2023: तुम्हाला सरकारकडून किती रेशन धान्य मिळते चेक करा मोबाईलवरून..!! दुकानदार कमी देत असेल तर अशी करा दुकानदाराची तक्रार

Ration Card Update 2023: नमस्कार मित्रांनो, राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने स्वतःचे रेशन कार्ड बनवलेले असते. त्याचबरोबर या रेशन कार्डधारकांना सरकारकडून कमी किमतीत धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा सरकारने दिलेल्या धान्यापेक्षा दुकानदार ग्राहकांना धान्य कमी देत असतो. यामुळे आता आपल्याला सरकारकडून निश्चित किती धान्य मिळते याबाबतची माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

 

सरकारकडून तुम्हाला किती रेशन मिळते येथे क्लिक करून पहा

 

मित्रांनो आपल्याला सरकारकडून किती रेशन धान्य मिळते हे ऑनलाइन चेक करायचे आहे. यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड वरील 12 अंकी नंबर लागणार आहे. हा नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला रेशन धान्य किती मिळत आहे हे चेक करता येणार नाही.

  • सरकारकडून रेशन धान्य किती मिळत आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
  • वरील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जातान
  • त्यानंतर चौकटीत तुमचा रेशन कार्ड नंबर टाका
  • आणि त्यानंतर सबमिट या बदनावर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला या महिन्यात किती रेशन धान्य मिळाले आहे याबद्दलची माहिती मिळेल.Ration Card Update 2023

 

रेशन धान्य कमी मिळत असेल किंवा मिळत नसेल तर या ठिकाणी करा ऑनलाईन तक्रार

 

Leave a Comment

error: Content is protected !!