Ration Card Update
- सरकारकडून रेशन धान्य किती मिळत आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp
- वरील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जातान
- त्यानंतर चौकटीत तुमचा रेशन कार्ड नंबर टाका
- आणि त्यानंतर सबमिट या बदनावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला या महिन्यात किती रेशन धान्य मिळाले आहे याबद्दलची माहिती मिळेल.Ration Card Update 2023
रेशन धान्य कमी मिळत असेल किंवा मिळत नसेल तर या ठिकाणी करा ऑनलाईन तक्रार