Remedies for Whitening Teeth: तुमच्याही दातांवर पिवळा थर असेल तर, हे 3 उपाय करा दात होतील पांढरेशुभ्र

Remedies for Whitening Teeth: मित्रांनो, सर्वांनाच वाटते की आपले दात पांढरे शुभ्र असावेत. पिवळटपणा आपल्या दातावर नसावा. मात्र, असे दात राहण्यासाठी अनेकजण सतत क्लिनिक मध्ये जाऊन दात स्वच्छ करून घेतात. परंतु, हे करणे आपल्याला त्रासदायक वाटू शकते. चला तर मग दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दल माहिती पाहुयात.

 

दातांचा पिवळा थर कायमचा दूर करण्यासाठी घरगुती 3 उपाय येथे क्लिक करून पहा

 

दात पिवळे होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या सेवनात मसालेदार पदार्थांचा समावेश जास्त असते. यामुळे आपण दररोज दिवसातून 2 वेळा दात घासले पाहिजे. विशेषतः दिवसा मसालेदार पदार्थ खाल्ले तर रात्रीच्याला नक्की दात घासायला पाहिजेत. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेऊन क्लिनिक वरून दात स्वच्छ करणे देखील योग्य राहील.

पिवळ्या दातांना लवकर पांढरे करण्यासाठी कोणताही प्रयोग करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. यासाठी आपण सावधान गिरी बाळगायला पाहिजे. निष्काळजीपणामुळे आपल्या दातांना नुकसान होऊ शकते. दात स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित ब्रश करणे गरजेचे आहे.Remedies for Whitening Teeth

 

दातांचा पिवळा थर कायमचा दूर करण्यासाठी घरगुती 3 उपाय येथे क्लिक करून पहा

 

  1. दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर करू शकता. यामुळे प्लाक आणि बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होतील. या 2 द्रावणांची पेस्ट बनवण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे हायड्रोजन पेरॉक्साईड मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट ब्रशला लावून दात व्यवस्थित स्वच्छ करा.
  2. त्याचबरोबर तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचाही वापर करू शकता. यामध्ये तुम्ही 2 चमचे एप्पल सायडर व्हिनेगर घ्या आणि हे 1 कप पाण्यात मिसळून माऊथ वॉश तयार करा. त्यानंतर हे मिश्रण तोंडात 30 सेकंद फिरवा आणि त्यानंतर पाण्याने गुळण्या करा आणि त्यानंतर व्यवस्थित ब्रश करा. या मिश्रणाचा जास्त वापर करू नका अन्यथा दातांचे नुकसान होऊ शकते.
  3. तिसरा पर्याय म्हणजेच लिंबू, संत्री आणि केळ्याची साल. या पदार्थांची साल दातांवर रगडल्यास तुमच्या दाताचा पिवळेपणा दूर होऊ शकतो आणि तुमचे दात पांढरे आणि चमकदार दिसतील.Remedies for Whitening Teeth

 

दातांचा पिवळा थर कायमचा दूर करण्यासाठी घरगुती 3 उपाय येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

error: Content is protected !!