Solar powered flour mill: सरकारची नवीन योजना..!! सोलार वर चालणाऱ्या पिठाच्या गिरणीसाठी सरकार देत आहे 80 टक्के अनुदान, लगेच पहा संपूर्ण माहिती

Solar powered flour mill: सौर उर्जेवर चालणारी पिठाच्या गिरणी साठी सोलर पॅनल किती बसवायला पाहिजे

सोलार वर पिठाची गिरणी चालवण्यासाठी सोलर पॅनल ची संख्या आणि त्याची क्षमता किती एचपी मोटर वापरत आहात यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 10HP ची मोटर असेल तर तुम्ही 10KW सोलार सिस्टीम बसवाव. जर तुम्ही 10HP मोटार 8Kw सोलर. परंतु तरीही आणखीन काही सोलर पॅनल स्थापित करणे कधीही चांगलीच असते.

 

सोलार गिरणीची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

सोलार गिरणीची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!