Women and Child Development Recruitment: महिला व बालविकास विभागात बंपर भरती सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Women and Child Development Recruitment: नमस्कार मित्रांनो महिला व बाल विकास विभाग मार्फत विविध पदांची भरती सुरू झालेली आहे या साठी अर्ज करायचा असेल तर किती वय लागते त्याचबरोबर अर्ज कोठे करायचा हे आपण या लेखात पाहणार आहोत.

या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी महिला व बालविकास विभाग, दिल्ली मार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभाग मार्फत विविध पदांची भरती सुरू झालेली आहे ती पदे कोणकोणती आहेत ते आपण पाहू..

 

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

संशोधन आणि प्रशिक्षण विशेषतज्ञ, राज्य अभियान समन्वयक, लेखा सहाय्यक, डीईओ, आणि PMMVY हि पदे आहेत. हे पदे भरून काढण्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2023 आहे.Women and Child Development Recruitment

ज्यांचे वय 35 वर्षापर्यंत आहे तेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये भरती झाल्यास 25,000 ते 60,000 हजारापर्यंत पगार मिळेल.

 

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

या भरतीसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी या लेखांमध्ये वेबसाईट दिलेली आहे. ती वेबसाईट ओपन करून त्यावर विचारलेली माहिती भरून आपला अर्ज सबमिट करावा.

जे विद्यार्थी या भरतीसाठी पात्र असतील त्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल. मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पत्र पाठवले जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.Women and Child Development Recruitment

 

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!