WWE Viral Video: दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये तरुणाकडून वृद्धाला मारहाण करण्याचा प्रयत्न मात्र त्यालाच ट्रेनमधील प्रवाशांनी धु धु धुतले, पहा व्हायरल व्हिडिओ

WWE Viral Video: नमस्कार मित्रांनो, दिल्ली मेट्रो ट्रेन अनेक कारणांमुळे सध्या चर्चेत येत आहे. अशातच आता मेट्रो ट्रेनमध्ये एका वृद्धाला तरुण माणूस मारहाण करताना पकडला आहे. मात्र, वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्या अगोदरच तरुणाला ट्रेनमधील प्रवाशांनी चांगला धडा शिकवला आहे. याबाबतचा व्हिडिओ तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

 

ट्रेनमधील WWE मारहाण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की एक तरुण वृद्ध व्यक्तीला मारहाण करत असतो. मात्र, तेवढ्यातच त्याला ट्रेनमधील प्रवासी धरतात आणि चक्क त्याच्यासोबत डब्ल्यूडब्ल्यूई सारखीच फायटिंग सुरू करतात. त्या तरुणाला तब्बल गुंड्या तुटेपर्यंत मारहाण करतात.

हा वाद नेमका का सुरू झाला पाहुयात, माहितीनुसार वृद्ध व्यक्तीकडून चुकून तरुणाच्या पायावर पाय पडला. या कारणामुळे तरुण भडकला आणि दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर वृद्ध व्यक्तीने तरुणाची माफी देखील मागितली. मात्र तरुणाने त्या वृद्ध व्यक्तीचं काही ना ऐकता त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांनी त्या तरुणाला चांगला चोप दिला.WWE Viral Video

 

ट्रेनमधील WWE मारहाण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

error: Content is protected !!