Pension Scheme: शिंदे सरकारने घेतले 10 महत्त्वाचे निर्णय, नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शनचा लाभ
Pension Scheme: राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्यात 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे.सिंध सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याशिवाय अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठीही रोड टॅक्स निश्चित करण्यात आला असून कारसाठी 250 रुपये आकारण्यात येणार … Read more