Sugarcane price today: कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 3500 रुपये भाव देऊ शकतात का? जाणून घ्या सविस्तर माहिती
Sugarcane price today: नमस्कार मित्रांनो, देशात साखरेचे दर वाढले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इथेनॉल, वीजनिर्मिती आणि उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखानदारांना प्रतिटन 3500 रुपये भाव देणे शक्य असल्याचे मत सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. कारखाना व्यवस्थापनाने शेतीमालाच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून भाव जाहीर करावा आणि भाव देता येत नाही हे नाकारता कामा नये, अशी … Read more